देशातील शेतकऱ्याकडून रासायनिक खताचा वापर होणार कमी ; इथे करा अर्ज : PM PRANAM YOJANA 2024

PM PRANAM YOJANA 2024 ; प्रणाम योजनेअंतर्गत रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खते कंपोस्ट खत, बायो फर्टीलायझर, यासारखे अनेक नैसर्गिक खतांचा वापर करून मातीची सुपीकता टिकवून ठेवणे, जमिनीची धूप कमी करणाऱ्या शेतीचे उत्पादन वाढवणे हे पंतप्रधानांना योजनेचे मुख्य उद्देश आहे, 2023 च्या अर्थसंकल्पातील प्रणाम योजनेची आवश्यकता असणार आहे, घोषणा करण्यात आलेली आहे. पंतप्रधान प्रणाम योजना ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेले एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. सरकार सोबत नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत असते.. सरकारच्या तिजोरीवरील अनुदानाचा भार कमी होईल. त्याचबरोबर शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर कमी होईल. पंतप्रधान प्रणव योजनेअंतर्गत रासायनिक खताचा पर्याय निर्माण करणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

PM PRANAM YOJANA 2024

PM PRANAM YOJANA 2024 म्हणजे काय ?

  • प्रणाम योजनेचा अर्थ म्हणजे प्रमोशन ऑफ अल्टरनेट न्यूट्रिएंट्स फॉर एग्रीकल्चर मॅनेजमेंट कसा आहे.
  • पीएम प्रधान योजनेअंतर्गत रासायनिक खताचा वापर कमी करण्यात बाबत, शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, शेतीचे उत्पादन वाढवणे, पिकाची पोषकता वाढवणे, त्याचबरोबर नैसर्गिक घटकांचा वापर करणे आणि शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे यावर सरकारने मुख्य भर देण्यात आला आहे.
  • पंतप्रधान योजनेअंतर्गत रसायनिक खताचा वापर कमी करण्याचा शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. रासायनिक खताचा पर्याय कधी म्हणून सेंद्रिय खते, कंपोस्ट खत, शेणखत, बायो फर्टीलायझर याचा वापर करणे.
  • तसंच नैसर्गिक आताचा वापर करून जमिनीची धूप थांबवणे. आणि मातेचे आरोग्य सुधारणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.

PM PRANAM YOJANA 2024 वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • पंतप्रधान प्रणाम योजनेचा मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रासायनिक खताचा वापर कमी करणे असा आहे. प्रत्येक राज्याला अनुदानावर बचत केलेल्या पैशाच्या 50% अनुदान योजना अंतर्गत मिळेल.
  • पंतप्रधान प्रणाम योजनेसाठी कोणत्याही वेगळ्या अनुदान दिले जाणार नाही. रासायनिक खतासाठी दिला जाणारा निधी पंतप्रधान प्रणाम योजनेसाठी वापरण्यात येईल.
  • साठी सराव मिळालेले निधीपैकी 70% निधी उत्पादन सुविधा विकसित करण्यात वापरला जाईल. उरलेल्या 30% निधीचा वापर हा शेतकरी पंचायत शेतकरी उत्पादक संस्था आणि बचत गट तसेच मदत करण्यासाठी केला जाईल.

पंतप्रधान प्रणाम योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?

  • रासायनिक खताचा वापर कमी केल्यामुळे जमिनीचा दर्जा सुधारतो त्यामुळे जमिनीची धूप थांबते. PM PRANAM YOJANA 2024 प्रथम एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती अवलंब करण्यासाठी सुविधा करून दिली जाणार आहे. या योजनेमुळे शेती उत्पादनात वाढ होईल.
  • जमिनीची पोषकता टिकून राहील. रासायनिक खते आणि सेंद्रिय खताचा मिश्रणात खतांचा संतुलन वापर करून शेतीचे उत्पादन वाढवणे हे पंतप्रधान प्रणाम योजनेचे मुख्य उद्देश आहे.
  • या योजनेअंतर्गत 10000 व संसाधन केंद्र स्थापन केली जाणार आहेत. जैव संसाधन केंद्रामुळे राष्ट्रीय स्तरावर सूक्ष्म खते आणि कीटकनाशक उत्पादनाचे वितरणाचे जाळे वाढवण्यास मदत होते.

पीएम प्रणाम योजनेचे फायदे काय आहेत ?

  • सेंद्रिय खत नैसर्गिक खता बरोबरच पर्याय पोषक खताचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेमुळे प्रोत्साहित केले जाते. रासायनिक खताचा वापर कमी करण्यात येईल आणि त्यामुळे जमिनीचा दर्जा सुधारला जाईल. उच्च ऊर्जा निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.
  • या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त पोषक तत्वे असणारे पीक घेता येईल.शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा अति वापर केल्यामुळे काय परिणाम होतात व जैविक खते वापरल्यामुळे काय परिणाम होतात याची संपूर्ण मार्गदर्शन, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होण्यास ही मदत केली जाते.
  • या योजनेच्या माध्यमातून उत्पादनात वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते. पीएम प्रणाम योजनेअंतर्गत शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या होणार आहे.
  • या योजनेअंतर्गत प्रत्येक राज्याला अनुदान देण्यात येईल व हे अनुदान बचत केलेल्या पैशाच्या 50% अनुदान हे या योजनेच्या व्यतिरिक्त करण्यात येईल. त्यामुळे जैविक खताचा दर कमी होण्यास आहे व याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.PM PRANAM YOJANA 2024

PM PRANAM YOJANA 2024 पात्रता काय आहे ?

  • रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खताचा वापर करणाऱ्या सर्व इच्छुक शेतकरी पात्र असतील या योजनेसाठी हे शेतकरी पात्र ठरू शकतील.
  • या योजनेसाठी राज्यातील सर्व शेतकरी पात्र असणार आहेत.केंद्र सरकारने सुरू केल्या असल्यामुळे आपल्या भारत देशातील विविध राज्यांमध्ये लागू करण्यात आलेली एक योजना आहे.
  • त्यामुळे त्या त्या राज्यातील शेतकरी वर्ग हा या योजनेसाठी पात्र असणार आहेत. प्रिय प्रणाम योजना दररोजच्या शेतकऱ्यांना सेंद्रिय खताचा वापर करतात व जैविक तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करावे अशी शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. या योजनेसाठी फक्त शेतकरी वर्ग पात्र असणार आहे.

पीएम प्रणाम योजनेची आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

PM PRANAM YOJANA 2024 चा अर्ज कसा करायचा आहे ?

  • सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊया की ही योजना आखल्या पद्धतीने आहे म्हणजेच अर्जदाराने सर्व डॉक्युमेंट हे ऑफलाइन पद्धतीने द्यायची लागणार आहे.
  • अर्जदाराची सर्वात प्रथम सीएससी सेंटरला भेट द्यावी लागेल तेथे या योजनेअंतर्गत एक अर्ज दिला जाईल तो अर्ज भरावा लागेल. अर्जामध्ये विचारलेले सर्व माहिती अचूक पद्धतीने भरणे अनिवार्य आहे.
  • सर्व माहिती भरल्यानंतर विचारलेले सर्व कागदपत्रे जोडून अर्ज सबमिट करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही PM PRANAM YOJANA 2024 ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता

पीएम प्रणाम योजनेसाठी चा अर्ज कसा करायचा आहे ?

सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊया की ही योजना आखल्या पद्धतीने आहे म्हणजेच अर्जदाराने सर्व डॉक्युमेंट हे ऑफलाइन पद्धतीने द्यायची लागणार आहे.

पंतप्रधान पीएम प्रणाम योजनेची पात्रता काय आहे ?

या योजनेसाठी फक्त शेतकरी वर्ग पात्र असणार आहे.

पीएम प्रणाम योजनेचे फायदे काय आहेत ?

सेंद्रिय खत नैसर्गिक खता बरोबरच पर्याय पोषक खताचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेमुळे प्रोत्साहित केले जाते.

पीएम प्रणाम योजनेची आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

पासपोर्ट आकाराचा फोटो

Leave a Comment