देशातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी केंद्र सरकार देतय आर्थिक मदत ; इथे पहा अर्ज प्रक्रिया Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024

Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024 ; पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी प्रेरणा ची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना लागणारा शिक्षणासाठी चा खर्च मिळणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी त्यानिमित्त शिक्षण घेता यावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना परीक्षा फी,ट्युशन फी, मेंटेनन्स, अलाउन्स, वसतिगृहासाठी धर्म आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेचा लाभ अनुसूचित जातीचे प्रवर्गातील विद्यार्थ्यांना होणार आहे. या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण काया व या उद्देशाने ही भारत सरकारने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना 1959 ते 60. पासून सुरू करण्यात आली आहे दिनांक सुरू आहे. राज्य सरकारच्या सामाजिक विशेष सहाय्य विभागाद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी त्यांना उच्च शिक्षण घेता वय हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024

Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024 वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटी च्या माध्यमातून जमा केली जाते. सुरवात ची सुरुवात केंद्र सरकारने व राज्य सरकारने यांच्या एकत्रीकरणाने सुरू करण्यात आलेली आहे.
  • यशवंत अंतर्गत केंद्र सरकार 60% राज्य सरकार 40% आहे. या योजनेचे आरोग्य प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने ठेवण्यात आलेले असल्यामुळे अर्जदार विद्यार्थी घरबसल्या योजनेचा अर्ज करू शकतो.Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?

  • राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणे हाय मी चा मुख्य उद्देश आहे.
  • शिक्षण घेण्याची आवड निर्माण करणे मुख्य उद्देश आहे. शिक्षण गळती कमी करणे.
  • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आत्मनिर्भर बनवणे. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला शिक्षणासाठी इतरांकडे पैसे मागण्याची आवश्यकता भासू नये हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे .Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024

Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024 फायदे काय आहेत ?

  • विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर येताना पैशांवर अवलंबून राहण्याची आवश्यक नाही.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता दिला जाईल. राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षण निर्माण करणे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आत्म्या नंबर बनवले जाते.Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची पात्रता काय आहे ?

  • विद्यार्थी मैत्री उतरण असणे आवश्यक आहे. Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांनी अनुसूचित जातीचा किंवा न बदल असणे आवश्यक आहे.

कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 5 लाखाचे अनुदान ; इथून करा अर्ज

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेच्या नियम व अटी काय आहेत ?

  • अर्जदार विद्यार्थिनींना यापूर्वी केंद्रस्थानी राज्य सरकारने सुरू केल्या असलेले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतला असल्यास त्याला योजनेचा लाभ घेता येणार नाही.Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024
  • जर विद्यार्थी नापास झाला असेल तर त्याला पैसे शुल्क आणि देखभाल भत्ता देण्यात येईल. एकाच वर्गात दुसऱ्या वेळी देखील नापास झाला असेल तर त्याला कोणते भत्ता मिळणार नाही.
  • आणि दोन्ही प्रयत्नानंतर तिसऱ्या वेळी विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात गेला तर त्याला लाभ दिला जाईल. महाराष्ट्र बाह्य शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देखील भारत सरकारचा समान नियमानुसार राहतील.
  • या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी घेता येतील. महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ हा मूल्य आणि मुलगी योगी घेऊ शकतात.
  • अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परिसर काम देखभाल भत्ता दिला जाईल
  • . अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024

महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

  • विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • गतवर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
  • 10 वी किंवा 12 वीचे गुणपत्रिका
  • शिक्षणात खंड पडला असेल तर गॅप सर्टिफिकेट
  • वडिलांचा मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • शाळा सोडल्याचा दाखला

महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज कसा करावा ?

  • महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • त्यासाठी या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. होम पेजवर गेल्यावर नवीन अर्जदार म्हणून या पर्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल. Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024
  • संपूर्ण माहिती भरून झाल्यावर रजिस्टर यावर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही नवीन अर्जाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्यानंतर अर्जदाराला युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल. लॉगिन केला तर तुमच्या समोर येईल.
  • त्यामध्ये पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर  Social Justice and Special Assistance Department  यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये माहिती दिलेली असेल ती माहिती वाचून अप्लाय फॉर द स्कीम या पर्यायावर क्लिक करावे लागेल. Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024
  • आता तुमच्यासमोर महाराष्ट्र पोस्ट मॅटर शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज उघडेल. अर्धवट अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल. कागदपत्रे जोडून अर्ज करावा लागेल. त्यानंतर रजिस्टर या बटनावर क्लिक करावे लागेल.
  • अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. सर्व विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा.Maharashtra Post Matric Scholarship Scheme 2024

Video credit : Knowledge Seekers

महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज कसा करावा ?

महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची पात्रता काय आहे ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेच्या नियम व अटी काय आहेत ?

अर्जदार विद्यार्थिनींना यापूर्वी केंद्रस्थानी राज्य सरकारने सुरू केल्या असलेले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतला असल्यास त्याला योजनेचा लाभ घेता येणार नाही.

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

केंद्र सरकारने व राज्य सरकारने यांच्या एकत्रीकरणाने सुरू करण्यात आलेली आहे.

Leave a Comment