Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Arj 2024 अंतरिम अर्थसंकल्पात एका नव्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे या योजनेचे नाव मागील त्याला सौर कृषी पंप ही योजना काय आहे या योजनेचे उद्दिष्ट काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा करावा कागदपत्रे कोणती लागणार आहेत यासाठी ऑनलाइन अप्लाय कसे करावे याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर तुम्हालाही या योजनेबद्दल अधिक सविस्तर माहिती जाणून घ्यायचे असेल किंवा या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर आपल्याला एक शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे अर्ज कसा करावा लागतो.
लोकसभा निवडणुकीच्या आधी अंतरिम अर्थसंकल्प मंगळवारी राज्य सरकारकडून सादर करण्यात आला होता चार महिन्यांसाठी चा हा अर्थसंकल्प असून जुलै महिन्यामध्ये सविस्तर अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे या अंतिम अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांपासून ते महिलांपर्यंत सर्व घटकांसाठी तरतूद करण्यात आली आहे पायाभूत सुविधांवर देत असताना सिंचन सार्वजनिक आरोग्य शिक्षण परिवहन ऊर्जा इत्यादींच्या विकासासाठी तरतूद करण्यात आली आहे शेतकरी सामाजिक न्याय तसेच अल्पसंख्यांक घटकांशी संबंधित योजनांना गती देत असताना जमा खर्चाचे गणित साधत असताना तारेवरची कसरत केल्याचे यामधून दिसून येते.
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Arj 2024अर्ज करणे झाले सोपे :
शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा सहज आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तर्फे मागील त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे या योजनेसाठी शेतकरी घरबसल्या आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात.
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Arj 2024 या योजनेसाठी अडीच एकर पर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना तीन अश्वशक्ती क्षमते पर्यंतचा सौर कृषी पंप, अडीच एकर ते पाच एकर पर्यंत शेत जमीन असलेले शेतकऱ्यांना पाच अश्वशक्ती क्षमतेचा आणि नऊ एकर वरील शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना साडेसात एचपी अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप दिला जाणार आहे.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काचे आणि स्वतंत्र योजना आहे सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांना फक्त 10% रक्कम भरून सौर पॅनल आणि कृषी पंपाचा संच दिला जाणार आहे अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5% भरावा लागेल उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाईल जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन-पाच आणि साडेसात एचपी अश्वशक्ती चा पंप या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे सौरऊर्जेवर ती पंप चालणार असल्यामुळे वीज बिल येत नाही.
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Arj 2024 वैशिष्ट्ये काय आहेत ?
- पारेषण विरहित 3800 सौर कृषी पंपाची राज्यांमधील 34 जिल्ह्यात आस्थापना शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे
- शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार तीन एचपी पाच एचपी आणि साडेसात एचपी व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जाणार आहेत
- सर्वसाधारण वर्ग वारीच्या लाभार्थ्यांचे कृषी पंप किमतीच्या दहा टक्के तर अनुसूचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5% लाभार्थी हिस्सा
- स्वखर्चाने इतर वीज उपकरणे लावता येण्याची सोय
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Arj 2024 पात्रता :
- शेततळे विहीर बोरवेल बारमाही वाहणारी नदी नाले याच्या शेजारील तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात
- पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारी शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात
- मागील त्याला सौर कृषी पंप योजना टप्पा एक आणि टप्पा दोन किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून अर्ज केलेले तसेच मंजूर न झालेले अर्जदार
- अडीच एकर शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना तीन एचपी, पाच एकर शेत जमीन धारक शेतकऱ्यांना पाच एचपी, आणि त्यापेक्षा जास्त शेत जमीन असलेल्या धारकांना साडेसात एचपी व अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप देणे बंधनकारक Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Arj 2024
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Arj 2024 कागदपत्रे कोणती आहेत ?
- सातबारा उतारा
- आधार कार्ड
- रद्द केलेले धनादेश प्रत किंवा बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- शेत जमीन/ विहीर/ पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Arj 2024 अर्ज कसा करावा
- Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Arj 2024 सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र कुसुम सौर पंप योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला रजिस्टर या पर्यायावर क्लिक करायचे आहे
- रजिस्टर वर क्लिक केल्यानंतर तुम्ही ओटीपी व्हेरिफाय पेजवर पोहोचाल
- तुमच्या मोबाईल वरती आलेला ओटीपी तिथे टाकल्यानंतर तुमच्यासमोर महाऊर्जा कुसुम सौर पंप योजना लॉगिन पेज उघडेल
- येथे तुम्हाला तुमचा वापर करता इत्यादी आणि पासवर्ड व लोगिन आयडी प्रविष्ट करावा लागेल
- त्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होईल या डॅशबोर्ड मध्ये ऑनलाईन फॉर्म भरणे दस्तावेज अपलोड करणे आणि पेमेंट करणे यासारख्या पुढील सर्व प्रक्रियांचा समावेश असेल.
- आता मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल
- या फॉर्ममध्ये तुम्हाला डिझेल पंप नवीन किंवा बदलण्याची विनंती लाभार्थ्याने डिझेल पंप असेल तर हा पर्याय भरा आणि नसले तर अर्जदाराची वैयक्तिक आणि भूमिगत माहिती यासारखी माहिती मिळेल उदाहरणार्थ आधार कार्ड मोबाईल नंबर आणि बँकेबद्दल संपूर्ण माहिती तिथे भरावी लागेल
- आता तुम्हाला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे तिथे अपलोड करावी लागतील
- त्यानंतर तुम्हाला अंतिम घोषणा द्यावी लागेल
- अंतिम घोषणा दिल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक संदेश प्राप्त होईल संदेश प्राप्त झाल्यानंतर अर्जदाराला कृषी पंपासाठी कोटेशन प्राप्त होईल
- तुम्हाला हे कोटेशन तपासावे लागेल व दिलेल्या नमुन्यात तुम्ही अवतरण समजू शकता
- यानंतर तुम्हाला पेमेंट करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे अर्जदार पंपासाठी तीन पद्धतीने पेमेंट करू शकतात यामध्ये ऑनलाईन डीडी आणि चलन यांचा समावेश असतो यापैकी कोणताही एक पर्याय निवडून तुम्ही पेमेंट करायचे आहे
- अशा पद्धतीने तुम्ही मागील त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी सहजरित्या अर्ज करू शकता
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यास मान्यता
FAQ :
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी पात्रता काय आहे ?
अर्जदार हा शेतकऱ्याचा
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?
महाराष्ट्र कुसुम सौर पंप योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज करावा लागेल.